Tag: #वसईथरार
वसईमध्ये अपहरणाचा थरार: तृतीयपंथीयांच्या वेषात मुलं पळवण्याचा प्रयत्न; चौघांना गावकऱ्यांकडून चोप
वसई (खोचिवडे) – वसई पश्चिमेतील खोचिवडे गावातील कुरणवाडी परिसरात शाळकरी मुलांचे अपहरण करण्याचा भीषण डाव गावकऱ्यांनी उधळून लावत थरकाप उडवणारी घटना घडली आहे. तृतीयपंथीयांचा...