Tag: #मराठा_क्रांतीमोर्चा #मनोजजरांगेपाटील #आरक्षण_हक्क #चाकण_सभा
चाकणमध्ये घुमले जरांगे पाटलांचे आवाज – मराठा मोर्चा थेट आझाद मैदानाच्या...
पुणे : मराठा समाजाच्या हक्कासाठी चाललेल्या ऐतिहासिक आंदोलनाचा जाज्वल्य अध्याय आज चाकणमध्ये लिहिला गेला. मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधवांनी पुन्हा एकदा ताकद दाखवत...