Tag: #भीषणअपघात
सोलापूर: गणगापूरच्या मार्गावर भीषण अपघात; चार ठार, आठ गंभीर जखमी
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच काळाचा घाला
सोलापूर जिल्ह्यातील मैंदर्गी येथे देवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या स्कॉर्पिओ गाडीचा ट्रकसोबत झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे....