Tag: #भारतीयसंस्कृती
तिरुपतीतून धार्मिक पर्यटनाच्या भविष्याचा वेध
तिरुपतीचा पवित्र दौरा हा केवळ आध्यात्मिक अनुभव नव्हता, तर धार्मिक पर्यटनाच्या नव्या संकल्पनांचा वेध घेणारा क्षण होता. श्री वेंकटेश्वर मंदिरात श्रीच्या चरणी नतमस्तक होताना...