Tag: #पावसाचा कहर
हैदराबादमध्ये अर्ध्या तासाच्या पावसात उड्डाणपूल जलमय – पायाभूत सुविधांची अक्षरशः पूरस्थिती!
हैदराबाद – राजधानी हैदराबादमध्ये अवघ्या ३० मिनिटांच्या मुसळधार पावसाने शहरात अक्षरशः हाहाकार उडवला आहे. विशेषतः शहरातील एका प्रमुख उड्डाणपुलावर तलावासारखे पाणी साचले असून, नागरिकांना...