Tag: #धाराशिवअपहरणप्रकरण
हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं कथित अपहरण प्रकरण चिघळलं! – पोलिसांची भूमिका संशयास्पद
धाराशिव | धाराशिव जिल्ह्यातील नामांकित हॉटेल भाग्यश्री पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, यावेळी प्रकरण अत्यंत गंभीर आहे. हॉटेलचे मालक नागेश मडके यांचे अपहरण...