Tag: #तेल्हारा_कार्यकारणी
प्रहार चे तेल्हारा तालुका अध्यक्ष पदी ज्ञानेश्वर आखरे तर शेतकरी तालुका...
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाला नवीन बळ मिळालं आहे. माजी राज्यमंत्री व प्रहार संस्थापक अध्यक्ष वंदनीय बच्चुभाऊ...