Tag: #जलसंपत्ती
“पाणीपुरवठा विभागाकडून महत्त्वपूर्ण सूचना: पाणीकपातीची योजना राबविण्याची घोषणा”
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील सेक्टर क्रमांक.२३ निगडी येथील पाणीपुरवठा गुरुवार, दि. १७ ऑक्टोबर २०२४ रोजीसंध्याकाळी बंद राहणार आहे. तसेच १८ ऑक्टोबर रोजीचा पाणीपुरवठा अनियमित...