Tag: #ग्रहदोषाची_लूट
भोंदूबाबा ‘तामदार’चा गूढ मुखवटा फाटला! भक्तांची फसवणूक, ब्लॅकमेल आणि मोबाइल ट्रॅकिंगचा...
पुणे | ग्रहदोष दूर करण्याच्या बहाण्याने श्रद्धाळूंना गंडवणाऱ्या भोंदूबाबा प्रसाद तामदार याचा धक्कादायक भांडाफोड पुण्यात झाला आहे. तांत्रिक उपायांच्या नावाखाली भक्तांच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप...