Tag: #काळजीघ्या
मॅगी पॉइंटजवळ चार महिन्यांच्या कुत्र्याच्या पिल्लाला धडक देऊन पलायन – गंभीर...
प्रतिनिधी: लोणावळा
लोणावळा मॅगी पॉइंट परिसरात एक हृदयद्रावक अपघात समोर आला आहे. रस्त्यावरून जात असताना एका चार महिन्यांच्या भटक्या कुत्र्याच्या पिल्लाला टेम्पोने धडक दिली. दुर्दैवाने...