Home Breaking News मुंबईत सीएनजी महाग होणार, दरात प्रति किलो एक रुपयाची वाढ:

मुंबईत सीएनजी महाग होणार, दरात प्रति किलो एक रुपयाची वाढ:

11
0

मुंबईत सीएनजी महाग होणार, दरात प्रति किलो एक रुपयाची वाढ:

मुंबई आणि आसपासच्या परिसरातील वाहनचालकांना महागाईचा आणखी एक फटका बसला आहे. महानगर गॅस लिमिटेडने (MGL) सीएनजीच्या दरात एक रुपयाने वाढ केली आहे.