किरण राव आणि सबा आजाद यांचा अभिनेता इम्रान खानला पाठिंब
‘आता मुंबई पोलीस सुद्धा…’; इम्रान खानच्या समर्थनात उतरल्या किरण राव, हृतिक रोशनच्या गर्लफ्रेंडनेही केला पाठिंबा
अभिनेता इम्रान खानला मुंबई पोलिसांनी भारत सोडण्याची नोटीस जारी केल्यानंतर, आमिर खानची माजी पत्नी आणि सबा आजाद या अभिनेत्याच्या समर्थनात पुढे आल्या आहेत. त्यांनी या आदेशाबाबत आपला संताप व्यक्त केला आहे.
अभिनेता इम्रान खानसाठी गेलेला काळ अत्यंत अडचणीचा ठरला. १० ऑगस्ट रोजी ज्ञानेश्व कुमार यांच्या राजीनाम्यावरून मुंबईच्या आक्रांती मैदानात झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे मुंबई पोलिसांकडून इम्रान खानला नोटीस बजावण्यात आली. या नोटिसमध्ये इम्रान खानला (Imran Khan Controversy) २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे
त.