Home Breaking News विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणे हे घोर पाप आहे,” असे ठाम मत व्यक्त करत...

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणे हे घोर पाप आहे,” असे ठाम मत व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NEET-UG 2026 पेपर लीक प्रकरणावर प्रथमच मौन सोडले

67
0

PM Modi on NEET Row: “विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणे हे घोर पाप आहे,” असे ठाम मत व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NEET-UG 2026 पेपर लीक प्रकरणावर प्रथमच मौन सोडले.

एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीत त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. NEET-UG 2026 पेपर लीक वादाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरू असलेले आंदोलन आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी प्रथमच या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका मांडली.