Home Breaking News कराडच्या प्रीती संगमावर यशवंतराव चव्हाणांना भावपूर्ण अभिवादन; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “शब्द सुरांची भावपूर्ण आदरांजली” या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमालाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रमुख उपस्थिती लावली. या कार्यक्रमात विविध कलाकारांनी संगीत, कविता आणि निवेदनाच्या माध्यमातून स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनकार्याला आणि विचारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.