Home Breaking News 8 वा वेतन आयोग: केंद्रीय कर्मचारी-पेंशर्ससाठी आनंदाची बातमी; वैद्यकीय भत्ता  1,000 वरुन...

8 वा वेतन आयोग: केंद्रीय कर्मचारी-पेंशर्ससाठी आनंदाची बातमी; वैद्यकीय भत्ता  1,000 वरुन थेट 20,000 होण्याची शक्यता

32
0

8 वा वेतन आयोग: केंद्रीय कर्मचारी-पेंशर्ससाठी आनंदाची बातमी; वैद्यकीय भत्ता  1,000 वरुन थेट 20,000 होण्याची शक्यता

कर्मचारी संघटनांनी मागणी केली आहे की 8 व्या वेतन आयोगाने नॉन-सीजीएचएस क्षेत्रांमध्ये निश्चित वैद्यकीय भत्ता दरमहा 1,000 वरून 20,000 पर्यंत वाढवावा. सध्या, सीजीएचएसअंतर्गत येणाऱ्यांना फक्त 1,000 वैद्यकीय मदत मिळते.

कर्मचारी संघटना  ही मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे . महागाई आणि आरोग्यसेवेचा खर्च झपाट्याने वाढत आहे. आता 1,000 रुपयांत उपचार परवडणे कठीण झाले आहे, विशेषतः गावांमध्ये किंवा दुर्गम भागात जिथे सरकारी रुग्णालये नाही.

लहान शहरांमध्ये किंवा खेड्यांमध्ये राहणाऱ्या निवृत्त व्यक्तींसाठी. सध्या त्यांना 1,000 रुपये मिळतात, परंतु जर ही रक्कम 20,000 रुपयांपर्यंत वाढली तर ते त्यांचे वैद्यकीय खर्च सहजपणे भागवू  शकतात. आरोग्यसेवेच्या महागाईमुळे ही मागणी जोर धरत आहे. पेन्शनधारकांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत, ज्यामुळे मोठा खर्च येतो

सुमारे 1 कोटी केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होऊ शकतो.