Home Breaking News सामान्य नागरिकांनाच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे.घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ.

सामान्य नागरिकांनाच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे.घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ.

22
0

सामान्य नागरिकांनाच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे.घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ.

पुणे: मध्य आशिया युद्धचा  परिणाम  भारतमध्ये  झालाय हे  दिसून  येत  आहे. आज सकाळचा अचानक घरगुती गॅस सिलेंडर ६० रु. तर व्यावसायिक सिलिंडर 115 रुपयांनी महागला आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप आहे.
गेल्या आठ दिवसापासुन सुरू असलेल्या या युद्धाच्या मुळ
हळहूळ संपूर्ण जगाला त्याची धग बसत असून आता या युद्धाचे परिणाम भारतावर होताना दिसत आहेत.


युद्धामुळे गॅस तुटवड्याची शक्यता असून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे देशभरातील सामान्य नागरिकांना मोठा फटका बसणार असून हॉटेलिंग ही महागू शकतं.

नवीन दरांनुसार, घरगुती गॅस सिलेंडरसाठी आता ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. हे दर आज पासून  लागु आहेत.