महाराष्ट्रासाठी अजून एक नवी वंदे भारत एक्सप्रेस नागपूर ते पुणे आणि पुणे ते नागपूर🔸पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते (ऑनलाईन) ‘नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ’ कार्यक्रम येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती.
यावेळी आमदार मोहन मते, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके व इतर मान्यवर उपस्थित होते.
🕦 11.30am | 10-8-2025📍Nagpur | स. ११.३० वा. | १०-८-२०२५📍नागपूर.
